Monday, September 8, 2008

A MARATHI POEM

एक तरी मैत्रीण असावीबाईकवर मागे बसावीजुनी हीरो होंडा सुद्धा मगकरिझ्माहून झकास दिसावी !एक तरी मैत्रीण असावीचारचौघीत उठून दिसावीबोलली नाही तरी निदानसमोर बघून गोड हसावी !एक तरी मैत्रीण असावीकधीतरी सोबत फिरावीदोघांना एकत्र पाहूनगल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी !एक तरी मैत्रीण असावीजिच्याशी निर्मळ संवाद असावाकधीतरी छोट्या भांडणाचाएखादाच अपवाद असावा..एक तरी मैत्रीण असावीआयुष्याच्या अनोळखी वळणावरतुमच्या व्यथा वेदनांवरतिने घालावी हळूच फुंकर..एक तरी मैत्रीण असावीजिच्या मैत्रीत विश्वास रुजावातुमचासुद्धा खांदा कधीतिच्या दुःखाने भिजावा..एक तरी मैत्रीण असावीचांदणीसारखी मैत्रीच्या आकाशातमित्रांचे दिवे मावळले म्हणजेचालावं पुढे तिच्याच प्रकाशात

No comments: