Monday, September 8, 2008

PERFACT DIVORCE CAKES













A NICE MARATHI POEM FOR ALL THOSE IN LOVE

प्रेमात पडल की असच होणार....!
दिवस रात्र डोळ्यासमोर तोच चेहरा दिसणार,
स्वप्नात सुद्धा आपल्या तीच व्यापुन उरणारयेता जाता उठता बसता,
फ़क्त तीचीच आठवण येणारतुमच काय, माझ काय,प्रेमात पडल की असच होणार!
डोळ्यात तीच्या आपल्याला, स्वप्न नवी दिसणार,
तीच्या हास्यातुन आपल्यासाठी चान्दणे साण्डणारऐश्वर्याचा चेहरा सुद्धा मग;
तीच्यापुढे फ़ीका वाटणारतुमच काय, माझ काय,प्रेमात पडल की असच होणार!
तीच्या फोनची आपण दिवसभर वाट बघणार,मित्रान्समोर मात्र बेफ़िकीरी दाखवणारन रहावुन शेवटी आपणच फ़ोन लावणार्,
तीचा आवाज ऐकुन सार राग् विसरणारतुमच काय, माझ काय,प्रेमात पडल की असच होणार!
मेसेजनी तीच्या inbox आपला भरुन जाणार्,तीचा साधा meesage सुध्दा आपण जतन करुन ठेवणार्,
प्रत्येक senti mesage पहिला तीलाच forward होणर,
तुमच काय, माझ काय,प्रेमात पडल की असच होणार
The Palm Islands are artificial islands in Dubai, United Arab Emirates on which major commercial and residential infrastructure will be constructed. The islands are the largest land reclamation projects in the world and will result in the world's largest artificial islands. They are being constructed by Nakheel Properties, a property developer in the United Arab Emirates, who hired the Dutch dredging and marine contractor Van Oord, one of the world's specialists in land reclamation. The islands are the Palm Jumeirah, the Palm Jebel Ali and the Palm Deira.The islands were commissioned by Sheikh Mohammed bin Rashid Al Maktoum in order to increase Dubai's tourism. Each settlement will be in the shape of a palm tree, topped with a crescent, and will have a large number of residential, leisure and entertainment centers. The Palm Islands are located off the coast of The United Arab Emirates in the Persian Gulf and will add 520 km of beaches to the city of Dubai.





A MARATHI POEM

एक तरी मैत्रीण असावीबाईकवर मागे बसावीजुनी हीरो होंडा सुद्धा मगकरिझ्माहून झकास दिसावी !एक तरी मैत्रीण असावीचारचौघीत उठून दिसावीबोलली नाही तरी निदानसमोर बघून गोड हसावी !एक तरी मैत्रीण असावीकधीतरी सोबत फिरावीदोघांना एकत्र पाहूनगल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी !एक तरी मैत्रीण असावीजिच्याशी निर्मळ संवाद असावाकधीतरी छोट्या भांडणाचाएखादाच अपवाद असावा..एक तरी मैत्रीण असावीआयुष्याच्या अनोळखी वळणावरतुमच्या व्यथा वेदनांवरतिने घालावी हळूच फुंकर..एक तरी मैत्रीण असावीजिच्या मैत्रीत विश्वास रुजावातुमचासुद्धा खांदा कधीतिच्या दुःखाने भिजावा..एक तरी मैत्रीण असावीचांदणीसारखी मैत्रीच्या आकाशातमित्रांचे दिवे मावळले म्हणजेचालावं पुढे तिच्याच प्रकाशात